[PDF] Science & Technology Current Affairs in Marathi 2025–2026
या पोस्टमध्ये Science & Technology Current Affairs in Marathi संदर्भातील महत्त्वाचे वैज्ञानिक प्रगती, अंतराळ मोहिमा, शोध आणि तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ही माहिती SSC, RRB NTPC, UPSC, Railway, State PSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे. या Science & Technology Current Affairs in Marathi नोट्समुळे परीक्षेपूर्वी जलद रिव्हिजन करणे सोपे होते.
SpaDeX (Space Docking Experiment)
SpaDeX (Space Docking Experiment) ही ISRO ने विकसित केलेली कमी खर्चातील तांत्रिक प्रयोग मोहीम आहे. या मोहिमेद्वारे अंतराळात rendezvous, docking आणि undocking तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली.
या मोहिमेत दोन लहान उपग्रह वापरण्यात आले:
- SDX01 (Chaser)
- SDX02 (Target)
प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे 220 किलोग्रॅम आहे.
हे उपग्रह 474 किमी उंचीच्या Low Earth Orbit मध्ये 55° inclination सह स्थापित करण्यात आले.
Launch
- 30 डिसेंबर 2024 – PSLV-C60 रॉकेटद्वारे प्रक्षेपण.
उपग्रह सुरुवातीला 10–20 किमी अंतरावर वेगळे करण्यात आले आणि नंतर rendezvous प्रक्रिया करण्यात आली.
Docking
- 16 जानेवारी 2025 – सुमारे 15 मीटर अंतरावरून अचूक हालचालींच्या मदतीने docking यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
Undocking
- 13 मार्च 2025 – undocking प्रक्रिया यशस्वी झाली.
ही मोहीम बेंगळुरू, लखनौ आणि मॉरिशस येथील ग्राउंड स्टेशनमधून मॉनिटर करण्यात आली.
Payload
- PS4-Orbital Experiment Module (POEM) वापरण्यात आला.
- हा PSLV रॉकेटच्या spent fourth stage चा वापर करून तयार करण्यात आला.
महत्त्व
या मोहिमेमुळे अंतराळात docking तंत्रज्ञान प्राप्त करणारा भारत जगातील चौथा देश बनला.
यापूर्वी हे तंत्रज्ञान फक्त खालील देशांकडे होते:
- USA
- Russia
- China
Axiom Mission 4 (Ax-4)
Axiom Mission 4 (Ax-4) ही International Space Station (ISS) कडे पाठवलेली एक private crewed spaceflight mission आहे.
ही मोहीम Axiom Space, SpaceX आणि NASA यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली.
Launch
- 25 जून 2025 – Kennedy Space Center येथून प्रक्षेपण.
Crew Members
- Commander: Peggy Whitson (USA) – पाचवा अंतराळ प्रवास
- Pilot: Shubhanshu Shukla (ISRO, India) – पहिला अंतराळ प्रवास
- Crew: Slawosz Uznanski-Wisniewski (Poland)
- Crew: Tibor Kapu (Hungary)
Rocket: Falcon-9
महत्त्व
या मोहिमेमध्ये Crew Dragon Grace capsule ची चाचणी घेण्यात आली. भविष्यातील Moon आणि Mars exploration missions साठी ही तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल.
Third Launch Pad
ISRO Satish Dhawan Space Centre, Sriharikota येथे Third Launch Pad (TLP) विकसित करत आहे.
हा लॉन्च पॅड भविष्यातील मोठ्या रॉकेटसाठी वापरला जाणार आहे, विशेषतः:
- Next Generation Launch Vehicle (NGLV)
उद्दिष्टे
- लॉन्च क्षमता वाढवणे
- मोठ्या व आधुनिक रॉकेटचे प्रक्षेपण
- Gaganyaan human spaceflight mission ला सहाय्य करणे
SSLV Launch Complex
Small Satellite Launch Vehicle (SSLV) साठी स्वतंत्र लॉन्च कॉम्प्लेक्स तयार केला जात आहे.
स्थान
- Kulasekarapattinam, Tuticorin District, Tamil Nadu
NISAR Mission
NISAR (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) ही एक महत्त्वाची संयुक्त उपग्रह मोहीम आहे.
ही मोहीम NASA आणि ISRO यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.
Launch
- 30 जुलै 2025 – Satish Dhawan Space Centre येथून प्रक्षेपण.
तपशील
- Weight: 2392 kg
- Rocket: GSLV Mk II (GSLV-F16)
विशेष वैशिष्ट्य
हा जगातील पहिला dual-frequency radar Earth observation satellite आहे.
- L-band (24 cm)
- S-band (12 cm)
Orbit
- 747 km Sun-synchronous orbit
- Orbital period: 100 minutes
- Repeat cycle: 12 days
ISRO Major Launches 2025
100th Launch
- Mission: GSLV-F15 / NVS-02
- Date: 29 January 2025
- Payload: NavIC Navigation Satellite
- Orbit: GTO
- Mass: 2250 kg
101st Launch
- Mission: PSLV-C61 / EOS-09
- Date: 18 May 2025
- Orbit: Sun-Synchronous Polar Orbit
- Mass: 1696 kg
CROPS (Compact Research Module for Orbital Plant Studies)
CROPS हा अंतराळातील वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेला unmanned experimental module आहे.
CROPS-1 Mission
अंतराळात seed germination आणि plant growth चा अभ्यास करणे हा मुख्य उद्देश आहे.
Platform
- POEM-4 (PSLV-C60 mission)
Plant Used
- Cowpea (Vigna unguiculata)
Space Analog Mission
ISRO ने Ladakh राज्यातील Tso Kar Valley येथे Space Analog Mission आयोजित केली.
या मोहिमेमध्ये पृथ्वीवरच अंतराळासारख्या वातावरणात विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातात.
CMS-03 Communication Satellite
- Launch Vehicle: LVM3-M5
- Date: 2 November 2025
- Satellite: CMS-03 (GSAT-7R)
तपशील
- Weight: सुमारे 4400 kg
महत्त्व
हा भारतातून प्रक्षेपित झालेला सर्वात जड communication satellite आहे.
Coverage
- Indian Ocean Region आणि आसपासचा परिसर
Operational Life
- 15 वर्षे
New Exoplanet Discovery
Physical Research Laboratory (PRL), Ahmedabad येथील वैज्ञानिकांनी एक नवीन exoplanet शोधला.
Planet
- TOI-6038A b
वैशिष्ट्ये
- Sub-Saturn size planet
- Mass: 78.5 Earth masses
- Radius: 6.41 Earth radii
Samudrayaan Mission
Samudrayaan Mission हा भारताचा deep ocean exploration mission आहे.
Goal
- 6000 मीटर खोलीपर्यंत 3 मानवांना समुद्रात पाठवणे
Operational Endurance
- 12 तास
Emergency Support
- 96 तास
Vehicle
- MATSYA-6000
Developed by
- NIOT (National Institute of Ocean Technology), Chennai
Scramjet Engine Test
DRDL Hyderabad येथे Active-Cooled Scramjet combustor ची यशस्वी चाचणी करण्यात आली.
- Ground testing: 1000 सेकंदांपेक्षा जास्त वेळ
India Space Vision
- 2027: Gaganyaan – भारताची पहिली human spaceflight mission
- 2028: Chandrayaan-4 lunar sample return mission
- 2032: NGLV reusable launch vehicle
- 2035: Bharatiya Antariksha Station
- 2040: भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य
SPHEREx Telescope
NASA SPHEREx Space Telescope लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
Goal
- Big Bang नंतर विश्वाच्या विकासाचा अभ्यास करणे.
Mission
- 450 million galaxies चे नकाशांकन करणे.
Awards & Achievements
Dr Tessy Thomas, ज्यांना “Missile Woman of India” म्हणून ओळखले जाते, त्यांना 8th Dr Paulos Mar Gregorios Award 2025 प्रदान करण्यात आला.
Skyroot Space Developments
Prime Minister Narendra Modi यांनी हैदराबादमध्ये Skyroot Infinity Campus चे उद्घाटन केले.
तसेच Vikram-I orbital rocket सादर करण्यात आले.
Earlier
- 2022: Vikram-S sub-orbital rocket launch
DRDO Rocket Sled Test
fighter aircraft escape system साठी high-speed rocket sled test करण्यात आला.
Location
- Terminal Ballistics Research Laboratory, Chandigarh
Climate Research
ARIES (Nainital) आणि ISRO SPL (Thiruvananthapuram) येथील वैज्ञानिकांनी Asian Summer Monsoon दरम्यान vertical air motion वर संशोधन केले.
BlueBird Block-2 Satellite
ISRO ने LVM3-M6 रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला.
Purpose
- Direct-to-mobile satellite connectivity
Hansa-3 (NG) Aircraft
Dr Jitendra Singh यांनी भारतात विकसित Hansa-3 (NG) trainer aircraft सादर केले.
Features
- Two-seater aircraft
- Pilot training (PPL & CPL)
Galaxy Discovery
NCRA-TIFR Pune येथील वैज्ञानिकांनी Alaknanda galaxy शोधली.
GlowCas9
Bose Institute, Kolkata येथील वैज्ञानिकांनी GlowCas9 protein विकसित केले.
Feature
- Gene editing होत असताना हे protein प्रकाशमान होते.
Hydrogen Water Taxi
भारताची पहिली hydrogen-powered water taxi service सुरू करण्यात आली.
Location
- Varanasi, Uttar Pradesh
Built by
- Cochin Shipyard Ltd
Indigenous Microprocessor
DHRUV64
- भारताचा पहिला 1.0 GHz 64-bit RISC-V microprocessor
Developed by
- C-DAC
NASA MAVEN Mission
NASA चा MAVEN orbiter
6 December 2025 रोजी Mars च्या मागे गेल्यानंतर संपर्क तात्पुरता तुटला.
Supercomputers
- PARAM Rudra – IIT Patna
- PARAM Shakti – IIT Madras
Other Important Updates
- India Mobile Congress 2025 – New Delhi येथे आयोजित
- International Astronautical Congress 2025 – Sydney येथे आयोजित
- ACOSTI अंतर्गत Blue Economy प्रकल्प सुरू
- CSIR Scheme – ₹2277.397 कोटींची योजना मंजूर
- Dr Geetha Vani Rayasam – Director, CSIR-NIScPR
- भारताची space economy 2033 पर्यंत $44 billion पर्यंत पोहोचण्याचा अंदाज